भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या सहा आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 1 ऑगस्ट रोजी पोलिसांनी स्मशान भूमी भिवापूर येथे काहीही सम जुगार खेळत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी केली असता खुशाल कवडूजी जांभुळे किशोर प्रल्हाद पिंपळकर सचिन सुरेश दिघोरे अजय बिसल वाघमारे कलदार प्रल्हाद गाडगे धनराज गोपाळराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून दोन लाख 98 हजार 545 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला