नाशिक: बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी जनजाती गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प आहे आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांची नाशिक येथे अ
Nashik, Nashik | Oct 31, 2025 भगवान बिरसा मुंडा दीडशे जयंती वर्षाच्या अनुषंगाने प्रंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचा सन्मान झाला पाहिजे बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी जनजाती गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प आहे यावर्षी विविध उपक्रम आणि योजनेचे प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे रक्षाबंधन महत्त्व माहिती असल्याने राणी ऋणवती महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना जाहीर केली