📢 ३ ऑगस्ट – भारतीय अवयवदान दिन ❤️
🫀 "अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देण्याचा महान संकल्प! "प्रत्येकाने अवयव दानाचा संकल्प करून आपल्या कुंटुबियानाही त्या बाबत माहिती द्यावी आपल्या एका निर्णयामुळे अनेक रुग्णाना नवजीवन मिळू शकते
3k views | Gondia, Maharashtra | Aug 3, 2026 अवयवदानाची प्रतिज्ञा व नोंदणी करण्यासाठी: 🌐 https://notto.abdm.gov.in किंवा पोस्टरवरील QR Code स्कॅन करा. 📞 अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक: 1800-11-4770 🙏 चला, अवयवदानाचा संकल्प करूया... जीवनदान देऊया! जनहितार्थ प्रसारित आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया