रामटेक: राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पेंच येथील कृत्रिम बुद्धिमत्ता कॅमेऱ्याची केली पाहणी
Ramtek, Nagpur | Jul 30, 2026 राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल व नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पिपरिया व सिल्लारी पेंच वनपरिक्षेत्राच्या भागांमध्ये लावलेल्या ए आय सक्षम देखरेख कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.