Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: तहसील कार्यालय कळमेश्वर येथे आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण

Kalameshwar, Nagpur | May 1, 2026
आज आज शुक्रवार दिनांक एक मे रोजी तहसील कार्यालय कळमेश्वर येथे माजी खासदार व विधान परिषद आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार विकास बिक्कड प्रामुख्याने उपस्थित होते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते