Public App Logo
Jansamasya
Westbengalelections2026
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरणाला सुरूवातदिवसेंदिवस वाढत जाणारे गर्भाशयाचे कर्करोग याला समुळपणे नष्ट करण्यासाठी एचपीव्ही ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

1.7k views | Gondiya, Gondia | Mar 28, 2026
दिवसेंदिवस वाढतजाणारे गर्भाशयाचे कर्करोग याला समुळपणे नष्ट करण्यासाठी एचपीव्ही ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु काही अज्ञानी लोकांनी याची अफवा पसरवून लस न घेण्याकरिता अडथळा निर्माण केलेला आहे. त्याचा परिणाम भविष्यात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून एचपीव्ही लसीकरण करणे महत्वाचे आहे. अशाच परिस्थितीत गरीब कुटुंबातील अशिक्षित मायबापांना लसीचे महत्त्व पटवून शिक्षित मुलीने HPV लस घेवून आदर्श निर्माण केला
प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरणाला सुरूवातदिवसेंदिवस वाढत जाणारे गर्भाशयाचे कर्करोग याला समुळपणे नष्ट करण्यासाठी एचपीव्ही ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. - Gondiya News