🌸 गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल! 🌸
प्राथमिक आरोग्य केंद्र नैताळे, उपकेंद्र कुंदेवाडी अंतर्गत आयोजित HPV (एचपीव्ही) लसीकरण अभियानांतर्गत, 'श्री. मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल'ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनीचे लसीकरण.
1.1k views | Nashik, Maharashtra | Apr 13, 2026 🌸 गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल! 🌸 प्राथमिक आरोग्य केंद्र नैताळे, उपकेंद्र कुंदेवाडी अंतर्गत आयोजित HPV (एचपीव्ही) लसीकरण अभियानांतर्गत, 'श्री. मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल'ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी कैलास डगळे हिने आपली एचपीव्ही लस सुरक्षितपणे टोचून घेतली आहे. ईश्वरी सांगते, "मला या लसीचा कोणताही त्रास झालेला नाही. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे." 📢 ईश्वरीचे आवाहन: "सर्व पात्र मुलींनी ही सुरक्षित आणि जीवनरक्षक लस लवकरात लवकर घ्यावी आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित करावे."