जालना: मनपा कार्यालयाचेच फायर ऑडिट नाही! नगरसेवक अजय भरतीया यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला गंभीर सवाल..
खासगी संस्था, हॉस्
Jalna, Jalna | Sep 10, 2026 मनपा कार्यालयाचेच फायर ऑडिट नाही! नगरसेवक अजय भरतीया यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला गंभीर सवाल.. खासगी संस्था, हॉस्पिटल व शाळांना नोटिसा देता, मग मनपा कार्यालयाचे फायर ऑडिट कधी? ‘घटना घडल्यास जबाबदार कोण?’ असा थेट सवाल.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी पार पडली. या सभेमध्ये विविध नगरसेवकांनी आपल्या प्रभागांसह शहरातील महत्त्वाच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेवक अजय जगदीश भरतीया