भंडारा: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याकडून 5 हजाररुपयांची अग्रिम मदत जाहीर
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली आहे. खंदार येथील शेतकरी प्रमोद भोरकडे यांनी या निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल.