अंबड: खासदार डॉक्टर कल्याणराव काळेंनी अंबडमधील मत्स्योदरी माता मंदिरात पूजा केली
Ambad, Jalna | Oct 19, 2026 जालना खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी नवरात्रानिमित्त अंबड येथील मत्स्योदरी माता मंदिरात विधीवत पूजन केले आणि सर्वांच्या आरोग्य व सुखासाठी प्रार्थना केली.