पैठण: दावरवाडी येथील तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या, पोलिसांत नोंद
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी घडली दरम्यान अशोक शाहूराव घोडके वय 27 असे मयताचे नाव आहे अशोक घोडके यांनी शुक्रवारी वीरभद्रा नदीच्या रस्त्यावर विषारी औषध प्राशन केल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात नेले दरम्यान संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी पाचोड पोलीस