Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

HPV लसीकरणांबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका जाणकार बनिये, जागरूक रहिये

2.2k views | Bhandara, Maharashtra | Mar 16, 2026
HPV लसीकरणांबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका एचपीव्ही आणि गर्भाशयमुख कर्करोगाबाबत समाज माध्यमांद्वारे काही अफवा व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी अशा अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून केवळ आरोग्य विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

MORE NEWS