कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास एमायडिसी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकी चालका गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमें घटनास्थळी पोहोचले व जखमेला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले.