अंबड: अंबड मध्ये इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐनवेळी रद्द भाविकांमध्ये नाराजी
Ambad, Jalna | Mar 4, 2026 अंबडमध्ये इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐनवेळी रद्द; भाविकांमध्ये नाराजी अंबड : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे ५ मार्च रोजी अंबड शहरात होणारे बहुचर्चित कीर्तन ऐनवेळी रद्द करण्यात आले आहे. या अचानक निर्णयामुळे अंबडसह परिसरातील हजारो भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबड शहरातील कैलास वाशी दत्ताजी भाले विद्यालय यांच्या प्रांगणात हा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अंबड-बदनापूर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे जालना जिल्हा ग्रा