धुळे: गांधी पुतळा परिसरात ग्राम महसूल अधिकाऱ्यांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकड
Dhule, Dhule | Sep 29, 2026 गांधी पुतळा परिसरात एसीबीने ग्राम महसूल अधिकारी मोहित वारे यांना वाळू वाहतुकीसाठी 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. प्रदीप पाटील आणि स्वप्निल देसले यांचाही समावेश असून आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.