जालना: दुष्काळाच्या छायेतही जामवाडीचा बैलपोळा उत्साहात..
‘मान-पान’ नाही, सर्व समान; बैलांप्रती कृतज्ञतेची अनोखी परंपरा कायम..
Jalna, Jalna | Sep 10, 2026 दुष्काळाच्या छायेतही जामवाडीचा बैलपोळा उत्साहात.. ‘मान-पान’ नाही, सर्व समान; बैलांप्रती कृतज्ञतेची अनोखी परंपरा कायम.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती, पावसाची प्रतीक्षा आणि शेतीसमोरील संकटे असतानाही जालना तालुक्यातील जामवाडी येथे सालाबादप्रमाणे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतीच्या कामात वर्षभर साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतकऱ्यांनी त्यांच्या शिंगांना सजवून विधिवत पूजा केली आणि