Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: पवनी वनपरिक्षेत्रात वाहन धडकेत ठार झालेल्या नर बिबटचा अंत्यविधी

Ramtek, Nagpur | Jul 28, 2026
नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर एफ डी सी एम अंतर्गत पवनी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 420 जवळ 27 जुलै च्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एक नर बिबट एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने धडकेत जखमी झाला होता. नंतर त्याचा घटनास्थळीत मृत्यू झाला. मृत बिबट्यावर मंगळवार दिनांक 28 जुलैला दुपारी पवनी विक्री आगार येथे शासन निर्देशानुसार अंत्यविधी करण्यात आला. यावेळी संबंधित वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते.