जालना: जालना पोलिसांना बांगड्या भरायची वेळ आलीय का? गुन्हेगारीवरून भाजप नगरसेविका रिमा काळेंचा पोलिसांवर घणाघात..
एसपी साहेब,
Jalna, Jalna | Sep 10, 2026 जालना पोलिसांना बांगड्या भरायची वेळ आलीय का? गुन्हेगारीवरून भाजप नगरसेविका रिमा काळेंचा पोलिसांवर घणाघात.. एसपी साहेब, तुम्ही फेल झालात!’ वाढत्या गुन्हेगारीवर रिमा काळेंचा पोलिसांना थेट इशारा.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर व जिल्ह्यात वाढत्या खून, मारहाण आणि गुन्हेगारीच्या घटनांवरून भाजप नगरसेविका अॅड. रिमा काळे यांनी पोलीस प्रशासनावर अक्षरशः हल्लाबोल केला आहे. “पोलीस अधिकाऱ्यांपासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत जिल्ह्यात कुठेच महिला पोलीस अधि