वर्धा: वर्धा विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हातील महत्वपूर्ण नियुक्त्या जाहीर
Wardha, Wardha | Jan 21, 2026 वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक साई मंदिर, वर्धा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सहमंत्री म्हणून संजय पोफळी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच वर्धा जिल्हा विहिप गौरक्षा व गौसंवर्धन प्रमुख म्हणून संजय मोहता यांना जबाबदारी देण्यात आली. याचबरोबर वर्धा ज