बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी श्री छाया बालगृह येथे चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हा महोत्सव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक 27 ते 29 जानेवारी या कालावधीत श्री छाया बालगृह, नालवाडी यांचे मैदान येथे आयोजिन करण्यात आला आहे. वर्धा शहरातील शाळेच्या मुलां-मु