Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: देवळी नगरपरिषद सभपती निवड: माजी खा.तडस यांच्या मर्गदर्शनाखाली नव्या सभपतींची महत्त्वच्या समित्यांवर कार्यक्षम नेतृत्व

Wardha, Wardha | Jan 20, 2026
देवळी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया नुकतीच अत्यंत लोकशाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अनुभवी आणि कार्यक्षम अशा नव्या शिलेदारांच्या खांद्यावर आता महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. असे आज 20 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS