Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
No video available

अंबरनाथ: आमदार बालाजी किणीकर यांनी आंबेडकर नगर व शिवशक्ती कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या कामाची केली पाहणी

Ambarnath, Thane | Mar 6, 2024
अंबरनाथ पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व शिवशक्ती कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाची पाहणी आज बुधवारी दुपारी १ च्या दरम्यान आमदार बालाजी किणीकर यांनी केली व लवकरच चांगला रस्ता आपल्या घरा पर्यंत होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला व आभार मानले. यावेळी शिवसैनिक/एकविरा आई फाउंडेशन चे अध्यक्ष अजय मोहरीकर, सचिन मंचेकर, उपशाखाप्रमुख दिपक ठाकरे, सिद्धांत सूर्यवंशी सह कार्यकर्ते, सोसायटीचे रहिवासी उपस्थित होते.

MORE NEWS