Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

श्री साईबाबा संस्थानला १ कोटी २ लाख रुपयांची देणगी...!

Nagar, Ahmednagar | Jan 7, 2026
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविकांकडून सातत्याने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. मुंबई येथील एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी श्री साईबाबा संस्थानला १ कोटी २ लाख रुपये इतकी देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे अर्पण केली. ही देणगी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

MORE NEWS