माढा: मोडनिंब-शेटफळ महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको आंदोलन
Madha, Solapur | Sep 11, 2026 मोडनिंब-शेटफळ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 65 वर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पेटते टायर टाकून आंदोलकांनी वाहतूक अडवली. पोलिसांचीही उपस्थिती होती.