हिंगणघाट: धोत्रा पेट्रोलपंप जवळ बस आणि ट्रेलरचा भिषण अपघात: चालक गंभीर जखमी: काही प्रवासी जखमी: बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान
हिंगणघाट तालुक्यातील वर्धा मार्गावरील पेट्रोलपंप जवळील बस आणि ट्रेलरचा भिषण अपघात झाला असून या अपघात चालक गंभीर जखमी झाला तर काही प्रवासी जखमी झाले आहे.या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्राप्त माहिती हिंगणघाट वरून बस वर्ध्याकडे यात असताना पेट्रोलपंप वरून टेलर डिझल भरून भरधाव वेगाने रोडवर निघाला होता.यावेळी त्याने मागे पाहिले नसल्याने बस आणि ट्रेलरची धडक या अपघात चालक व एक प्रवासी गंभीर जखमी झाला.या अपघात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.