Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

हिंगणघाट: उपजिल्हा रुग्णालयात प्रहारचे अनोखे फवारणी आंदोलन: रुग्णालयात आलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना केले अवगत

Hinganghat, Wardha | Jul 25, 2025
हिंगणघाट नेहमी आगळ्या वेगळ्या आंदोलनासाठी चर्चेत राहणारे प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिमझिम पाऊसात आपल्या कार्यकर्तासह रुग्णालया जाऊन रुग्णालयाची फवारणी करण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करून रुग्णालय प्रशासन व शासनाचा निषेध केला. 22 जुलैला येथील चिंचघाट येथील एका रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या अंगावर प्रँचड मुंग्या आढळून आल्या होत्या.

MORE NEWS