हिंगणा: वानाडोंगरी हिंगणा रोड परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना झाला मोठा अपघात जीवितहानी टाळली
Hingna, Nagpur | Mar 14, 2026 नागपुरातील वानाडोंगरी (हिंगणा रोड) परिसरात शनिवारी रात्री मेट्रोचे काम सुरू असताना मोठा अपघात झाला. बांधकामाच्या ठिकाणी काम करत असलेली हेवी मेट्रो सेगमेंट आर मशिनरी अचानक खाली पडली. घटनेच्या वेळी रात्र असल्याने रस्त्यावर कमी वर्दळ असल्याने मोठी जीवितहानी टळली.