Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: तरुणाची आत्महत्या: मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल

Narkhed, Nagpur | Jun 25, 2026
कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोतीवाडा गावातील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रेमराज उर्फ देवराव रमेश पंचभाई (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.बुधवारी ही घटना घडली. घटनेच्या वेळी प्रेमराज यांची पत्नी बचत गटाच्या कामानिमित्त नागपूरला गेली होती आणि प्रेमराज घरी एकटेच होते.