आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हा परिषद महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले त्यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांची जिल्हा परिषद समोरील परिसरात सविस्तर माहिती