भंडारा: खात रोडवर चालत्या अॅक्टिव्हाला अचानक भीषण आग, चालकाचा जीव वाचला
भंडारा शहरातील खात रोडवर चालत्या अॅक्टिव्हा स्कूटरला अचानक आग लागली. चालक वेळीच बाजूला उडाला आणि जीवितहानी टळली. दुचाकी जळून खाक झाली, तर आगीचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.