भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्रीकरिता साठवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 27 जून रोजी भिवापूर पोलिसांना मौजा तास इथे लकी प्रकाश श्रीरामे यांनी त्याचे पान शॉप मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधी तंबाखू पदार्थ विक्रीकरिता साठा करून ठेवलेला आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोजातास येथे लकी प्रकाश श्रीरामे यांच्या पान शॉप ची पंचायत समक्ष घडझलटी घेतली असता घटनास्थळावरून 750 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला