परळी: पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात - राजेभाऊ फड, सिरसाळा येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलन
Parli, Beed | Oct 23, 2024
सिरसाळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत कार्यालयात काम करणाऱ्या कष्टकरी कर्मचाऱ्यांचे रुपये 28 लक्ष 06...