जालना: तब्बल दीड महिन्यानंतर जालन्यात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
पिकांना जीवदानाची आशा; दमदार आणि सातत्यपूर्ण पा
Jalna, Jalna | Sep 8, 2026 तब्बल दीड महिन्यानंतर जालन्यात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. पिकांना जीवदानाची आशा; दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची मात्र प्रतीक्षा कायम.. आज दिनांक 8 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात तब्बल दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. आज दुपारनंतर जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, पावसाच्