आर्णी: लाईन बंद का केली असे म्हणून वात करून विटाने व काठीने केली मारहाण पांगरी येथील घटना
Arni, Yavatmal | Nov 2, 2025 लाईन बंद का केली म्हणून विटांनी व काठीने मारहाण केल्याची घटना आणि तालुक्यातील पांगरी येथे घडली आहे सदर घटनेची तक्रार आणि पोलिसात धीरज दत्ता पवार व वर्ष 24 राहणार पांगरी यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदार हे पण आपल्याजवळ उभा असताना आरोपी रवी बळीराम जाधव अनिकेत रवी जाधव अरविंद मनोहर राठोड निखिल अरविंद राठोड सर्व राहणार पांगरी यांनी तक्रारदाराला लाईन बंद का केली असे विचारून वात करून काठीने व विटाणे मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून आर्मी पोलिसांनी वरील आरोपी विरोधा