जालना: जुन्या जालन्यात आवैध 3 तलवारी जप्त; 20 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक
Jalna, Jalna | Nov 20, 2026 जुन्या जालन्यात मिल्लत नगर परिसरातून अवैध तलवारी बाळगणाऱ्या 20 वर्षीय आफताब अफसर मण्यारला कदीम जालनातील पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून तीन तलवारी जप्त झाल्या असून गुन्हा शस्त्र अधिनियमांतर्गत नोंदवण्यात आला आहे.