कळमेश्वर: कळमेश्वर 14 मैल रोडवरील गोदाम लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड मध्ये करंट लागून तीन कामगार जखमी
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील 14 मे रोडवरील गोदाम लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड येथे काम करत असताना तीन कामगारांना विजेचा करंट लागल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळतात जखमीनाथ तातडीने ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले यापैकी दोन जखमी कामगारांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले