बार्शी: बार्शीत 9 रंगमंचांवर 39 कला प्रकारांसह 22 वा युवा महोत्सव
बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 22 वा युवा महोत्सव रंगणार आहे. ९ रंगमंचांवर ३९ विविध कला प्रकार सादर केले जातील.