जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या रथ चौक परिसरातील महापालिकेच्या शाळेच्या जीर्ण झालेली इमारतीचा काही भाग कोसळला. पावसामुळे जीर्ण झालेल्या मनपा शाळेची इमारत धोकादायक बनली असून जिन्याचा स्लॅपचा तसेच रस्त्याकडील बाजूचा भाग कोसळत असून मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#jalgaon #jalgaonlivenews