येवला: येवला पालिकेच्या वतीने नायलॉन मांजाची होळी
Yevla, Nashik | Dec 11, 2025 नायलॉन मांजावर बंदी असताना सर्रासपणे येवला शहरात त्याचा वापर होत असल्याने या संदर्भात घरातील विविध भागात येवला शहर पोलीस आणि येवला नगरपालिकेने धडक मोहीम हाती घेऊन सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा आणि चकारी जप्त करून त्याची होळी करण्यात आली