Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
सम्मान
Crimenews

नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडकून अपघात अपघातात तीन जण गंभीर जखमी

Nashik, Nashik | Nov 2, 2025
मुंबई आग्रा महामार्गावर गुंडेगाव फाट्याजवळ दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडकून अपघात झाला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत वर्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखवलं जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले