Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

पनवेल: खोणी म्हाडाजवळ महामार्ग बनला नाल्याचा प्रवाह; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Panvel, Raigad | Jul 3, 2026
एमआयडीसीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेल्या काटई - खोणी- अंबरनाथ महामार्गाच्या काँक्रीटीकरणाची गुणवत्ता पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. खोणी म्हाडा परिसरात महामार्गावरील पाण्याचा निचरा नाल्यात होण्याऐवजी उलट नाल्यातील पाणी थेट महामार्गावर वाहू लागल्याने संपूर्ण महामार्ग जलमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालक, कामगार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून एमआयडीसीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.