Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: जलालखेड्याजवळ भीषण अपघात: कारची ऑटोला जोरदार धडक; चालकाचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

Narkhed, Nagpur | Jun 8, 2026
दर्शन करून परतणाऱ्या ऑटोला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची भीषण घटना रविवार, ८ जून रोजी दुपारी १:३० च्या सुमारास जलालखेडा येथील मटन मार्केटजवळ घडली. या अपघातात ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एकाच कुटुंबातील ४ जणांसह एकूण ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.जलालखेडा येथील एकाच कुटुंबातील दोन महिला आणि दोन मुली दर्शनासाठी पारडसिंगा येथे गेल्या होत्या.