Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

अंबरनाथ: अंबरनाथ जवळील राहुल नगर परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरीस, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

Ambarnath, Thane | Feb 1, 2024
अंबरनाथ जवळील राहुल नगर परिसरात पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली. गणेश साळुंखे असं दुचाकी मालकाचे नाव आहे. गणेश यांनी आपली दुचाकी राहुल नगर परिसरात पार्क केली होती आणि काही कामासाठी गणेश हा बाहेर गेला होता मात्र काम संपल्यानंतर पार्क केलेल्या दुचाकी जवळ आला असता त्यांना आपली दुचाकी दिसली नाही. याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.