Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दहेगाव येथे करण्यात आली प्रमुख नाल्यांची सफाई

Kalameshwar, Nagpur | Jun 20, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेऊ गावातील काही प्रमुख नाल्यांची स्वखर्चाने साफसफाई करण्यात आली त्यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाईल व सासरीच्या पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारांना आराम मिळेल गाव स्वच्छ व सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी ही सहकार्य करावे नाऱ्यांमध्ये कचरा टाकू नये अशी नम्र विनंती उपसरपंच स्वप्निल चौधरी ग्रामपंचायत दहेगाव यांनी केलेली आहे