रामटेक: रामटेक येथे राज्यमंत्री एड.आशीष जयस्वाल यांनी केले आर पी एल स्पर्धेचे उद्घाटन
Ramtek, Nagpur | Apr 16, 2026 आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या धरतीवर रामटेक येथील नेहरू स्टेडियम मध्ये राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आर पी एल अर्थात रामटेक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 15 एप्रिलला सायंकाळी करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक 16 एप्रिल ला सामने पूर्ववत सुरू आहेत. यावेळी नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, नगर परिषद सभापती विश्वास पाटील, काही नगरसेवक सहित अमोल गाढवे तसेच स्पर्धा आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.