हिंगोली: हिंगोलीत १०० आत्महत्याग्रस्त कुटुंबांची सेवासदन परिवाराने मनोधैर्याने साजरी केली दिवाळी
हिंगोलीतील सेवासदन परिवाराने 'ही दिवाळी बळीराजाच्या घरी' उपक्रमाद्वारे १०० आत्महत्याग्रस्त, निराधार कुटुंबांना किराणा किट आणि साडी-चोळी वाटप केली. धनराज कदम, मीराताई कदम आणि अभिनेत्री पुष्पाताई चौधरी यांचा पाठिंबा मिळाला.