Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

सेनगाव: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी महिलांचे आमरण उपोषण सुरू

Sengaon, Hingoli | Dec 11, 2025
सेनगाव शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आज महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सेनगाव नगरपंचायतीच्या ठरावानुसार पात्र ठरलेल्या अशा सेविका पदाच्या महिलांना अद्यापही नियुक्ती देण्यात आल्याने सदर महिलांनी अनेक वेळा सदर विषयाकडे लक्ष वेधले मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आल्याने आज महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
सेनगाव: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी महिलांचे आमरण उपोषण सुरू - Sengaon News