नरखेड: : ओबीसी प्रवर्गातील तरुणांसाठी स्वयंरोजगाराची संधी; महामंडळामार्फत विविध योजना
राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगार आणि उच्च शिक्षणासाठी चालना देण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ' कार्यरत आहे.इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३०३, 'बी' विंग, शासकीय आयटीआय समोर, रहाटे कॉलनी येथे किंवा संकेतस्थळावर संपर्क साधावा.