मिरज: सांगली क्रीडा संकुलातील 400 मीटर ट्रॅक व फुटबॉल मैदानासाठी तात्काळ कामे सुरू
Miraj, Sangli | Nov 6, 2026 सांगली जिल्हा क्रीडा संकुलातील 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान आणि जलतरण तलावातील दुरुस्तींसाठी तात्काळ निविदा उघडून कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.