Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: तब्बल पाच दिवसांपासून जंगलात भटकलेला युवक सुरक्षित परतला

Ramtek, Nagpur | Apr 6, 2026
मागील 1 एप्रिल पासून बेलदा येथील एक वेडसर युवक बेलदयाच्या जंगलात निघून गेला. त्याची शोधाशोध केली असता रविवार दिनांक 5 एप्रिलला सायंकाळी तो एका झाडाखाली सुस्त अवस्थेत सापडल्याने त्याच्या परिजनाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. जंगलात, जंगललगतच्या गाव शिवारात,शेत शिवारात नेहमीच वाघ,बिबटचा वावर असतो. अशा स्थितीत तब्बल 5 दिवस तो युवक नामे अरुण राधेश्याम तांदूळकर वय 32 वर्ष राहणार बेलदा तालुका रामटेक हा सुखरूप परतल्याने सर्वांनाच एक सुखद धक्का बसला आहे.